सेठ ला.ना. सा.विद्यालयात इस्त्रो संस्थेच्या कार्याबाबत तसेच वैज्ञानिकांच्या माहितीचे पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Seth La.No. S. Vidyalayaजळगाव ( साक्षिदार न्युज ) ; – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भारतातील सुप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था इस्त्रो ने केलेली नेत्रदिपक प्रगती व भारतातील सुप्रसिद्ध संशोधक यांच्या वैज्ञानिक कार्याची माहिती असलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन आर. टी. ओ.कार्यालयातील सहा.वाहन मोटर निरीक्षक श्री उमेश सोलापुरे व रिक्षा युनियन चे अध्यक्ष श्री.दिलीप सपकाळे .शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री.संजय भारुळे,पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप,श्री.संजय वानखेडे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले

- Advertisement -

Seth La.No. S. Vidyalaya
या पोस्टर प्रदर्शनात इस्रो या अवकाश संशोधन संस्थेने आतापर्यंत अवकाश संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची माहिती उदा. पृथ्वी ,इतर ग्रह ,आर्यभट्ट उपग्रह ,विविध रॉकेट प्रक्षेपण, मंगळयान.चांद्रयान,आदित्य एल्,1.मोहीम,अंतराळवीर,तसेच विविध शास्त्रज्ञ यांच्या माहितीचे पोस्टर लावण्यात आले असून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अब्दुल कलाम सायन्स सेंटर चे पदाधिकारी श्री.सुनील वानखेडे,श्री.संजय वानखेडे,श्री.गौरव देशमुख,श्री.जावेद पटेल,श्रीमती नीलिमा सपकाळे,श्री.भगवान बारी,सौ.आडकमोल,श्री.बापू पाटील,श्री.अशोक पाटील,श्री.पंकज महाले,श्री.नितीन कोष्टी श्री.श्रीकांत घुगे ,श्री.आनंद चौधरी,तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष परिश्रम लाभले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS