Ssc Result 2025 साक्षीदार न्युज | जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयाचा मार्च 25 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा निकाल शेकडा 99.23 टक्के इतका लागला असून या परीक्षेत एकूण 394 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी विशेष प्राविण्य 159,प्रथम श्रेणी 137,द्वितीय श्रेणी 90, उत्तीर्ण श्रेणी 5 विद्यार्थी असून शाळेतील 26 विद्यार्थ्यांनी शेकडा 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेले असून शाळेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी व शेकडा 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थांची नावे खालील प्रमाणे.
1.नवीन राजेश सांगोरे 480;96.60
1.रोहित सुरेश वाघ 478;96.60
2.निखिल विजय सपकाळे 477;96.00
3.हेमंत युवराज महाजन473;95.60
4. लीना अनिल यावलकर 467;94.405. विवेक नीलेश राजपूत 468;94.20
6.वरद गणेश नेरकर ;93.80
7.रितेश किरण शिंदे;93.40
8. भोसले सूर्यकांत सुनील 93.40
9. ठाकरे मनीष मुरलीधर 93.20
10. उज्वल प्रवीण पाटील ९३.२०
11. माळी हितेश अशोक 93.20
12. ओम प्रमोद इंगळे 93.00
13. आयुष नरेंद्र पाटील 92.6014. कोरके रोनित संजय 92.40
15. पारस संदीप बडगुजर 91.80
16. ज्ञानराज महेश कुमार शिंदे 91.80
17. कल्पेश विजय बारसे 91.80
18लोकेश लक्ष्मीकांत सोनवणे 91.60
19. पार्थ महेश चौधरी 91.40
20. जुनेद शब्बीर तडवी 90.80
21. अनुष्का सुभाष पाटील 90.60
22. हर्षल संदीप कोळी 90.40
23. वैभव दीपक मिस्तरी 90.20
24. प्रतीक मुरलीधर पाटील 90.20
25. सदानंद ज्ञानेश्वर पाटील 90%
या सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड.श्री.सुशीलदादा अत्रे,सचिव श्री.अभिजीत देशपांडे,विश्वस्त श्री. प्रेमचंदजी ओसवाल,सन्माननीय संचालक श्री.पारसमल कांकरिया,प्रा श्री.शरदचंद्र छापेकर,श्री.सचिन दुनाखे,सहसचिव सौ. मिराताई गाडगीळ, समन्वयिका सौ.पद्मजा अत्रे,सौ.प्रिया देशपांडे ,विजयालक्ष्मी परांजपे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री.संजय भारुडे,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप,श्री.संजय वानखेडे यांच्या हस्ते गुलाबपुष्प ,पेढे देऊन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. आनंदा चौधरी व आभार प्रदर्शन श्री.श्रीकांत घुगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता 10 वी चे वर्गशिक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.