एरंडोल शहर शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा दहन व जोडे मार आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

एरंडोल ; – शहरात कासोदा नाका येथे शहर शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्यात आला. आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी नार्वेकरांचा जोडेमार करून निषेध करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी नार्वेकरांवर चार पक्ष बदलून नार्वेकर हे जनतेला काय न्याय देतील असे सांगितले. सर्व संपूर्ण निकाल हा दबावतंत्र वापरून दिला गेला आहे असेही त्यांनी यावेळी सांगीतले .येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता कोणासोबत आहे हे दिसून येईल व खरा शिवसैनिक व शिवसेना ही फक्त उद्धव साहेबांची आहे असे दिसून येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हे हि वाचा हे हि वाचा ;Police Murder ; ब्रेकींग : पोलीसाची निर्घृण हत्या !

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar

- Advertisement -

यावेळी उपजिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगरसेवक सुभाष मराठे, माजी नगरसेवक रुपेश महाजन, माजी नगरसेवक शहर प्रमुख सुनील चौधरी, शहर प्रमुख प्रमोद महाजन, युवा सेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, युवा सेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, उप तालुकाप्रमुख प्रसाद दंडवते,युवासेना शहर प्रमुख जयेश महाजन, शहर समन्वयक परेश बिर्ला, उपशहर प्रमुख सुनील मराठे, माजी शहर प्रमुख राजा भेळसेकर, अरुण महाजन, ग्राहक सेवा प्रमुख चंदू जोहरी, वैद्यकीय आघाडी प्रमुख राजेश महाजन, युवा सेना तालुका समन्वयक अमोल भावसार, राजेंद्र ठाकूर, पिंटू भोळे, नितीन महाजन, गजानन महाजन, अतुल मराठे, रवींद्र चौधरी, भुरा महाजन, अरुण महाजन, गोपाल अण्णा महाजन ,किरण महाजन ,किरण चौधरी ,राहुल महाजन ,भरत महाजन , प्रसाद महाजन, माजी सरपंच किशोर पाटील, कमलेश सोमानी व शिवसैनिक युवासेनिक उपस्थित होते.

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS