साक्षीदार न्युज |आपणास कळविण्यात दुःख होते की श्री वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटी,नेरी नाक्याजवळ जळगांव येथील रहिवासी तथा भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील सेवानिवृत्त कर्मचारी श्री. भादूजी बाळूजी वानखेडे,वय (84)यांचे आज मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 9.20 वा वृध्दपकाडाने दुःखद निधन झाले असून ते शासकीय आय.चे निर्देशक श्री.चंद्रकांत वानखेडे व शेठ ला.ना.सा.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.05/02/2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेला राहत्या घरून श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटी,जळगांव येथून निघणार असून अंतिम संस्कार नेरी नाका स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे…!
ॐ शांती शांती शांती
शोकाकुल-
श्री.चंद्रकांत भादुजी वानखेडे
श्री.संजय भादूजी वानखेडे(सर)
डॉ.निखिल चंद्रकांत वानखेडे.
डीगंबर संजय वानखेडे
श्री.संजय वानखेडे,३/ब,श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटी दीक्षित वाडी जवळ जळगांव (8625965241)