ग्रामदैवत श्रीराम मंदिरात स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;- महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात शुक्रवारी फोडण्यात आले. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेला त्यांचा प्रचार दौरा बळीराम पेठेतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ संपन्न झाला. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कमळ फुलविण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्वांनी केला.

- Advertisement -

स्मिता वाघ यांच्या जुन्या जळगावमधील प्रचार दौऱ्यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, डॉ.राधेशाम चौधरी, विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, सुनील शेळके, कैलास सोनवणे, अरविंद देशमुख, अमित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, आशुतोष पाटील, मुकुंद मेटकर, आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अमित भाटिया, किशोर चौधरी, सरोज पाठक, चंदन महाजन, डॉ. विरन खडके, अमित काळे, सुचिता हाडा, दिपमाला काळे, प्रकाश बालाणी, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, दीप्ती चिरमाडे, भाग्यश्री चौधरी, रंजना वानखेडे, लीला चौधरी, मुकुंदा सोनवणे, ललित बडगुजर, चेतन सनकत, जितेंद्र मराठे, मयूर कापसे, प्रवीण कोल्हे, महेश पाटील, आनंद सपकाळे, नितीन इंगळे, महेश जोशी, अजित राणे, राहुल घोरपडे, जयेश ठाकूर, पियुष कोल्हे, शक्ती महाजन, विकी सोनार, रियाझ शेख, मयूर शिंपी, मिलिंद चौधरी, धनंजय चौधरी आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS