Malvan incident ; मालवणच्या घटनेबाबत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मूक निदर्शन व जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Malvan incident साक्षीदार न्युज ; – आज दि.29ऑगस्ट2024 रोजी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी मनाला संताप असणारे आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे.

- Advertisement -

Malvan incident

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत व या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध अत्यंत कोठार कारवाई करण्यात यावी तसेच सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर योग पुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यामन सूर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा हा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन या निवेदनाद्वारे करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने निषेध नोंदवण्यात आला याप्रसंगीत उपस्थित मान्यवर रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले,जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सौ.कल्पनाताई पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक भाऊ पाटील,महानगर कार्याध्यक्ष नदीम भाई मलिक,महानगर अल्पसंख्यांक अध्यक्ष इरफान नुरी, महानगर विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख,नाटेश्वर पवार,विद्यार्थी महानगराध्यक्ष,फैजान पटेल, वैद्यकीय महानगराध्यक्ष विकी राजपूत,माजी नगरसेविका सौ.लताताई मोरे,युवक प्रदेश सरचिटणीस किशोर पाटील, दिलीप नाना पाटील,ईश्वर पाटील,शामकांत पाटील,सागर गुजर,सागर घुगे, सय्यद इरफान, योगेश भोई,आदी पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते

Malvan incident

👉 जळगांवातील डॉक्टरला केली मारहाण ; CCTV मध्ये सर्व घटना कैद

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS