Right To Information ; माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्यतर्फे सुरज नारखेडे यांची जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Right To Information साक्षीदार न्युज । माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या नुकताच झालेल्या बैठकीत मानवाधिकार परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरज विजयराव नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून सर्वानुमते जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात महासंघाच्या महत्वपूर्ण बैठकी मध्ये निर्णय घेण्यात आला

- Advertisement -

या प्रसंगी सर्वानी पुन्हा एकदा सुरज विजयराव नारखेडे यांच्या नावाला अनुमोदन देऊन माहिती अधिकार कायदा महासंग फेडरेशन यांच्या वतीने फेर निवड मध्ये माहिती अधिकार कायदा महासंघाच्या जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली सदरील निवडीचे पत्र मध्य रात्री सुरज नारखेडे याना त्यांच्या खासगी मेल वर प्राप्त झाले व महासंघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा व अभिनंदन पर ठराव सुद्धा करण्यात आला व त्यासंदर्भात सर्व महारष्ट्रातील अध्यक्ष ,कार्याध्यक्ष व सर्व सन्मानीय कोअर कमिटी ने दूरध्वनी द्वारे सुरज विजयराव नारखेडे याना शुभेच्छा दिल्या प्रसंगी या महत्वपूर्ण व मानद स्वरूपाच्या पदासाठी नारखेडे यांची निवड झाल्याने सर्वत्र महाराष्ट्र भरातून महासंघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे . या निवडिने जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कायदा महासंघ माहिती अधिकार २००५ च्या अन्वये होणाऱ्या अनेक अडचणी किंवा त्यासंदर्भात माहिती लपविणे किंवा शासकीय कामात दिरंगाई करणे व सामान्य नागरिकांना होणाऱ्या अनेक शासकीय कार्यातील अडचणी सोडविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना याबाबत मदत होईल ,नियुक्ती पत्रात उल्लेख सादर नियुक्ती पुढील आदेश येई प्रयत्न व हा निवडीचे माहिती अधिकार अधिनियमाप्रमाणे पालन करून सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या शासकीय ,निमशासकीय ,व विविध क्षेत्रातील अनेक अडचणींपासून वाचण्यासाठी त्यांच्या न्याय हक्का साठी हि निवड करण्यात आली असे यावेळी महासंघाने सांगितले याबाबतीत हि निवड झाल्याने जळगाव जिल्हयात अनेक वंचित घटकांना न्याय मिळेल अशी आशा नारखेडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे .

Right To Information

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS