तरसोद फाट्याजवळ उभ्या ट्रकमधून वॉशिंग मशीनची चोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगावः-  तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ असलेल्या मार्केट जवळून उभ्या ट्रकमधून क्रोम कंपनीचे वाशिंग मशीन चोरून नेल्याची घटना शनिवार ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी गुरुवार ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आले आहे. मयूर प्रकाश कोळी राहणार कडगाव ता. नशिराबाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ शनिवार ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता ट्रक क्रमांक (एमएच १२ पीक्यू ३४६) हा उभा होता. दरम्यान संशयित आरोपी मयूर प्रकाश कोळी याने ट्रक मधील १० हजार ४९० रुपये किमतीचा क्रोम कंपनीचा वाशिंग मशीन चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. या प्रकरणी ट्रक चालक आतिश शेषराव मोरे वय-२७. रा. खामगाव जि. बुलढाणा याने नशिराबाद पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS