द्वारकानगरजवळ भीषण अपघात : आयशरने बाप लेकाला उडविले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील पाळधी ते खोटे नगर दरम्यान महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगातील आयशरने दुचाकीवर जाणाऱ्या बापलेकाला उडविल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता द्वारकानगरजवळ घडली. या अपघातात दोन्ही बापलेक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील द्वारकानगर स्टॉपजवळील साईराज रेस्टॉरंटसमोर रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा लोकेश दीपक सोनवणे (वय ५, रा. बिबानगर) हे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे व त्यांच्या मुलगा लोकेश हे दोघे गंभीर जखमी झाले. महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जखमी बापलेकाला तात्काळ वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS