Thane Corona Update: देश भरात पुन्हा एकदा कोरोना तोंडवर काढतो कि काय असा प्रश्न सर्वांच्या मनात भेडसावत आहे . त्यामुळे देश भारतातल्या आरोग्य यंत्रणा ह्या सतर्क झाल्या आहेत . आणि यातच एक धक्कदायक बाब म्हणजे ठाण्यामधील कळवा रुग्णालयात कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेणे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे .
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांची डोकेदुखी वाढवली आहे.असे दिसतं आहे . देशात गेल्या काही दिवसांपासून आतापर्यंत पाच जणांचाच कोरोमुळे पाचहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. Covid JN.1 हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट अगदी वेगाने पसरत आहे त्यामुळे देशातील अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा ह्या सतर्क झाल्या आहे. याचदरम्यान, ठाण्यातील कळवा रुग्णालयात कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन अलर्ट झालेलं आहे .