Shri Sant Bhima Bhoi | भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Shri Sant Bhima Bhoi साक्षीदार न्युज | दि.25/05/2025 सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेमार्फत भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला या जन्मोत्सवा प्रसंगी गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजण करण्यात आले होते.तसेच संध्याकाळी 6:00 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले

- Advertisement -

Shri Sant Bhima Bhoi

यावेळेस सोहळ्याप्रसंगी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचे स्वागत संस्थेचे जेष्ठ सल्लागार चुडामन आप्पा भोई यांच्या हस्ते करण्यात आले,महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या मुंबई फेडरेशन उपाध्यक्ष यांचे स्वागत श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश चुडामन भोई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश दादा देसले यांचे स्वागत संस्थेचे सल्लागार शिवाजी जगन्नाथ भोई यांच्या हस्ते करण्यात आले, माजी महापौर ललित भाऊ कोल्हे यांचे स्वागत संस्थाचे सचिव अशोक भोई यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याप्रसंगी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी उत्तम दादा भोई, घनश्याम भोई,भिकन मामा जावरे,मिलिंद भाऊ भोई, संजूभाऊ जावरे,संजय मगन भोई,राजूभाऊ भोई,याप्रसंगी समाजाचे सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश शिवाजी भोई,व आभार प्रदर्शन गिरीश घनश्याम भोई यांनी केले,या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भोई समाज जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भोई,संस्था उपाध्यक्ष स्मितेश जावरे,संस्था सचिव रूखमणी शिवाजी भोई,संतोष जावरे,रंजीत भोई,धर्मराज मामा जावरे,महेश भोई,नवल भोई,नितीन भोई,जीवन तायडे,गणेश सोनार,जानकीराम भोई,विपुल कोळी,मुकेश जावरे,नरेंद्र भोई, राजूभाऊ राणे,आदी सर्व समाजाचे पदाधिकारी,संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shri Sant Bhima Bhoi

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS