back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

“धनुष्यबाण हे फक्त एक चिन्ह नाही, तर एका लढाईचं प्रतीक आहे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धरणगाव / वसंतवाडी ( सुनिल भोळे ) ; – शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात धरणगावातील संजय नगर व आई तुळजाभवानी नगर मधील तसेच जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथिल शरद पवार गट रॉ.कॉ. च्या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेशाने पक्षाचे बळ वाढले असून “धनुष्यबाण हे फक्त एक चिन्ह नाही, तर एका लढाईचं प्रतीक आहे. धरणगाव व वसंतवाडी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विचारांसाठी हाती घेतलेलं धनुष्यबाण हे जनसेवेचं प्रतीक बनलं आहे.” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेश

- Advertisement -

just a symbol समारंभावेळी बोलत होते.*

शिवसेनेचा धनुष्यबाण यांच्या हाती
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील ग्रा. पं. सदस्य राजू चव्हाण, दशरथ चव्हाण, सरजून चव्हाण, राष्ट्रवादी शाखा प्रमुख प्रकाश चव्हाण, मिथुन चव्हाण, रविंद्र पवार, लक्ष्मण जाधव, भगवान चव्हाण , अर्जुन चव्हाण, रंजीत राठोड़ , भाईदास चव्हाण, सुनील चव्हाण, राजेश चव्हाण, रमेश राठोड़, शालेय समिती अध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तर धरणगावच्या संजय नगर येथील दीपक महाजन उर्फ भुरा महाजन, भैय्या महाजन, मच्छिंद्र चौधरी, सागर गायकवाड तसेच आई तुळजाभवानी नगर येथील आदिवासी मित्र मंडळाचे कार्यकर्ते विजय मालचे, सावण अहिरे, शंकर ठाकरे, देवा मोरे, शिवा मोरे, राकेश सोनवणे, गोपाल मालचे, तुषार मालचे, विनोद मालचे, देवराम पवार, शिवा पवार, दीपक मालचे, विक्की अहिरे, मानसिंग (छोटू) अहिरे, किरण सोनवणे, किरण सूर्यवंशी, संतोष शेमले, राहुल शेमले, सुनील शेमले, ओंकार ठाकरे, भटू मालचे, प्रशांत मालचे, अजय ठाकरे, गणेश सोनवणे, मंगला सोनवणे, आनंदा सोनवणे, रमेश बारीला, सुनील बारेला आणि विलास भिल यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेवून उमेदवार गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे.

- Advertisement -

just a symbol

या प्रसंगी धरणगाव तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, नगरपरिषदेचे गटनेते पप्पू भावे, नगरसेवक सुरेश महाजन, शहर प्रमुख विलास महाजन, माजी नगरसेवक अभिजीत पाटील, उद्योगपती वाल्मीक पाटील आणि उप तालुका प्रमुख संजय चौधरी ,जळगाव तालुक्यातील तालुका प्रमुख शिवराज पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, उपतालुका प्रमुख जितू पाटील, जिल्हा उपप्रमुख अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल यांची प्रमुख उपस्थित होती.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS