जळगावच्या विकासाचा रथ अविरत…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनिल भोळे) ; – दिनांक शनिवार, दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी ज्येष्ठ उद्योजक व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे चेअरमन श्री.अशोकभाऊ जैन व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.सुरेश दामु भोळे ऊर्फ राजूमामा यांची जळगावच्या विकासासंदर्भात व ‘व्हिजन डॉक्युमेंट 2024-2029’ यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. जळगाव शहराचा कायापालट करण्यासाठी राजूमामांनी येत्या पाच वर्षात करावयाची कामे यासंदर्भात श्री.अशोकभाऊ जैन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. जैन हिल्स येथे झालेल्या या भेटीत सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, दळण-वळण, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा, ऊर्जा आदि विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या दुग्धशर्करा भेटीमुळे जळगावला वैभवप्राप्त करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS