प्राध्यापक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; २५ पदे झाली रिक्त !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | अनेक तरुणासह तरुणीना शिक्षक व प्राध्यापक होण्याचे नेहमीच स्वप्न असते, अशाच उमेदवारसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

- Advertisement -

या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – शासकीय मेडिकल कॉलेज, सातारा

- Advertisement -

भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

पद संख्या – 25 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 69 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील

पद पद संख्या
प्राध्यापक 11 पदे
सहयोगी प्राध्यापक 14 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक MD/DNB
सहयोगी प्राध्यापक MD/DNB/MS

मिळणारे वेतन –
पद वेतनश्रेणी
प्राध्यापक रु.२,००,०००/-
सहयोगी प्राध्यापक रु.१,८५,०००/-

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Government Job) अगोदर सादर करायचे आहेत.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023आहे.
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहायचे आहे. (मुलाखतीचे वेळापत्रक कळविण्यात येईल).
3. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मूळ कागदपत्रे सोबत येताना आणणे बंधनकारक राहील.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS