back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

Teacher Romantic Photoshoot with Student: मुख्याध्यापिकेने शाळेच्या विद्यार्थी सोबत केले….

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Teacher Romantic Photoshoot with Student: शाळेची सहली म्हटले कि धम्माल, मस्ती ,आनंद हा आलाच मात्र या मागचा हेतू असतो तो म्हणजे विध्याथ्यांना करून देणे . मात्र अनेक ठिकाणी या सहलीच्या नावाने देखील वाईट प्रसंग आप[लयाला बघायला मिळत असतात . असाच एक प्रसंग सर्वांना तोंडात बोट घालणारा आहे . एका शाळेच्या मुख्याध्यापिकेचा विध्याथ्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आणि फोटोंमध्ये विद्यार्थी व शिक्षिकेचा भलताच प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

हि घटना हे कर्नाटकाच्या चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला गावातील एका सरकारी शाळेमधील या ठिकाणी मुख्याध्यापिकेने शैक्षणिक सहलीच्या दरम्यान एका त्यांच्याच शाळेतील मुलासोबत केलेल्या कथित गैरवर्तनाबद्दल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि या शिक्षिकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.

Teacher Romantic Photoshoot with Student

- Advertisement -

नेमके प्रवासादरम्यान काय घडले ते जाणून घेऊ या ?
या दौऱ्यादरम्यान, पुष्पलथा या मुख्याध्यापिकेने SSLC मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह अनुचित वर्तन केल्याचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाले होते . हे सर्व फोट मुख्याध्यापिकेने तिच्या मोबाइलने काढल्याचे बोलले जात आहे . या मोबाईलमध्ये रोमँटिक फोटो काढल्याचे सुद्धा आढळून आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये मुख्याध्यापिका हायस्कूलच्या विद्यार्थ्यासह रोमँटिक पोझमध्ये दिसून आली आहे. फोटोमध्ये विद्यार्थी शिक्षिकेचे चुंबन घेताना, तिला मिठी मारताना आणि तिच्या साडीचा पदर ओढताना दिसून आला .

पालकांना प्रकार कळाला शाळेला धारेवर धरले…
सहली दरम्यान झालेला प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याचे पालक घाबरले आणि त्यांनी लगेच मुख्याधिपिका पुष्पलथा यांची शाळेत भेट घेतली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी गटशिक्षण अधिकारी (बीईओ) यांच्याकडे तक्रार केली आणि मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली . पालक पुष्पलथावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे . या घटनेमुळे शैक्षणिक सहलींदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबाबत चिंता निर्माण व्यक्त करण्यात येत आहे . शाळेच्या व्यवस्थापनाणे विध्यार्थ्यांची काय जबाबदारी घेतली या वर देखील प्रश्न निर्माण होत आहे . असेही काही पालकांनी यावेळी म्हटले आहे.व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये विद्यार्थी सुद्धा मुख्याध्यापिकेसह कुठल्याही संकोचाशिवाय मिठी मारताना, पोज देताना दिसत आहे यावरून कदाचित या मुलावर जबरदस्ती झाली नसावी असेही अंदाज बांधण्यात वर्तविण्यात येत आहेत. मात्र घडलेल्या या प्रकाराबाबत या प्रकरणी शाळेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Teacher Romantic Photoshoot with Student

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS