Sankranti festival | पालीवाल महिला मंडळाचा संक्रांत महोत्सव उत्साहात संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sankranti festival नाशिक । साक्षीदार न्यूज । येथील पालीवाल समाज महिला मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही संक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकू, वाण वितरण, खेळाचे मनोरंजक कार्यक्रम व पतंग महोत्सव साजरा करण्यात आला.

- Advertisement -
Sankranti festival
Sankranti festival

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजयाताई पालीवाल होत्या. त्यांच्या शुभ हस्ते मंडळाच्या सल्लागार सौ. किरण अनिलकुमार पालीवालद्वारा मुद्रित हिन्दी मराठी आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी समाजातील दिवंगत स्व. श्रीमती कुसुमताई पालीवाल, श्री. छोटूसिंहजी मंडलोई, स्व. महेंद्र पालीवाल, स्व. ललेशभाई कानूनगो आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा मकर संक्रांत मिलन कार्यक्रम सौ. ज्योती गणेश पालीवाल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

यावेळी आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना महिला सबलीकरण व संघटना कार्यक्रमावर उपस्थित महिलांनी आपले विचार मांडले. अल्पोपाहार व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Sankranti festival

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS