भाऊबिजेच्या दिवशीच पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर झाडली गोळी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | देशभर आज भाऊबीज सणाचा उत्साह सुरु असतांना सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाठ (वय ३५) असं पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

- Advertisement -

आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाठ हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते, अशी माहिती मिळत आहे.

सोलापूर शहर पोलिस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने सोलापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS