MLA Mangesh Chavan ; अशक्य वाटणारी कामे मार्गी लावण्यातच खरे कौशल्य – आमदार मंगेश चव्हाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

विरोधक अस्तित्वासाठी लढा देत आहे, तर आमदार चव्हाण विकासासाठी

- Advertisement -

विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौक अवघ्या 40 दिवसात होणार पूर्ण

विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौक सुशोभीकरण भूमिपूजनाने दुर्लक्षित असलेल्या चौकाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

- Advertisement -

MLA Mangesh Chavan ; चाळीसगाव साक्षीदार न्युज ) ; – शहरात एकामागे एक आमदार मंगेश दादा चव्हाण यांचा धडाकेबाज शैलीतून विकास कामांचा धडाका सुरू असून दि 1 ऑगस्ट रोजी विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकाचे धुळे – मालेगाव रोड वाय पॉइंट येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी मान्यवरांच्या उपस्थित भूमिपूजन केले. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार होणाऱ्या या विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकामुळे विकसित चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

MLA Mangesh Chavan

सदर कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष ठाणसिंग आप्पा पाटील, उमा दादा पाटील, विकास तात्या पाटील, भुरा आप्पा पाटील, डॉ.राऊळ, मच्छुभाऊ राठोड, ए. ओ. पाटील सर, शैलेंद्र पाटील सर, आण्णा बाबा राजपूत, डॉ. सुनील राजपूत, डॉ. अनुप परमार, इंद्रसिंग आबा राजपूत, आशालताताई चव्हाण, योगेशभाऊ अग्रवाल, घृष्णेश्वर तात्या पाटील, संजू तात्या पाटील, नितीनभाऊ पाटील, धर्मा आबा वाघ, धनंजय मांडोळे आप्पा मांडोळे, रवी आबा पाटील, कपिल दादा पाटील, आर.सी. आबा पाटील, प्रितमशेठ रावलानी, श्रीनिवास खंडेलवाल, रामदास भाऊ जाधव, भोजराज पुंशी शेठ, संजू आबा राजपूत, सोमसिंग आबा राजपूत, सरदार शेठ राजपूत, दशरथ जिभाऊ पाटील, प्रशांत नाना देशमुख, सदानंदभाऊ चौधरी, आनंद खरात, अविनाश नाना चौधरी, रावसाहेब तात्या साळुंखे, मुन्नाबापु राजपूत, सुनील राजपूत, भगवान आबा राजपूत, अरुणसिंग गुरुजी, सोनुसिंह ठाकरे, प्रशांत बापु पाटील, रवी बापु पाटील, मानाभाऊ राजपूत, अशोक तात्या राजपूत, निलेश महाराज राजपूत, बाबा पवार, बी.डी. पवार, विजू पवार, अभय दादा राजपूत, राज संजयसिंग राजपूत, किरण देवरे, वैशाली ताई राजपूत, वैशालीताई मोरे, विजयाताई पवार, संगीताताई गवळी, अॅड. सुलभाताई पवार, सोनालीताई राजपूत, सविताताई राजपूत, अॅड. धनंजय ठोके साहेब, राहुल राजपूत सर, अॅड. राहुल राजपूत, अॅड. रणजीत पाटील, पियुष दादा साळुंखे, काकासाहेब घोडे, विश्वजीत भैय्या पाटील, किशोर भाऊ पाटील, दिपक राजपूत, भोला राजपूत, अर्चनाताई पाटील, टोनुमामा राजपूत, सिद्धुभाऊ राजपूत, नयन संजयसिंह पाटील, प्रणव राजपूत, जे.बी. आबा पवार, संग्रामभाऊ शिंदे, गणेश राजपूत, अक्षय राजपूत, विशाल राजपूत, मधुभाऊ गवारे, ललित कच्छवा, घनश्याम पाटील, सुनील ठोके, फकीरा मेंबर, भावडू दादा पाटील, पप्पू दादा वाणी, जितु दादा वाघ यांच्यासह राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ शक्ती ग्रुप, राणी पद्मावती ग्रुप, हिरकणी ग्रुप व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA Mangesh Chavan

शहरात अवघ्या 5 दिवसांपूर्वी प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा करत 8 विभाग एका ठिकाणी आणून नागरिकांची पायपीट थांबविली आणि आता लगेच धुळे – मालेगाव रोड वाय पॉइंट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकाचे भूमिपूजन करत शहराच्या लौकिकात आजुन एक भर घातली आहे. काही दिवसांपूर्वी या चौकाचे संकल्पचित्र सोशल मीडियावर शेअर करत याबाबत आनंदाची बातमी परिसरातील नागरिकांना दिली होती आणि बातमी भूमिपूजन करत सत्यात उतरविली आहे. वर्षानुवर्षे ज्या चौकाकडे दुर्लक्ष झाले त्या चौकाकडे सर्व शहराचे लक्ष केंद्रित करण्याचे काम आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले आहे, अवघ्या 40 दिवसात सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले असून आपल्या दूरदृष्टीने शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे आमदार चव्हाण यांनी विकासाच्या बाबतीत नुसती बॅनर बाजी केली नाही तर विकासच असा करण्याचा प्रयत्न केला की पाहिल्यावर आमदार चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक सर्वांना करावेच लागेल.

पैसा अनेकांकडे आहे पण देण्यासाठी दानत लागते, अनेकांच्या दारी चहा सुद्धा मिळत नाही पण दादांचा पॅटर्नच वेगळा आहे, स्वतच्या कष्टाचे पैसे खर्च करायला मागे पुढे पाहत नाही. अडीच वर्ष विरोधात असल्याने त्यांना निधी मिळाला नाही मात्र अवघ्या 2 वर्षात सत्तेत आल्यानंतर शहराचा चेहरा बदलण्याचे काम आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी केले आहे, विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकामुळे समाज ऋणी राहील, राजपूत समाजाच्या ज्या गावात दादा मायनस होते त्या गावात प्लस करून समाजाने ऋण त्यांचे फेडावे – आमदार किशोर आप्पा पाटील (भडगाव – पाचोरा मतदार संघ)

आधी भूमिपूजन व्हायचे मात्र कामे होत नव्हती, MH 52 उपप्मीरादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी अशक्य वाटणारी कामे मला प्रत्यक्ष मार्गी लावता आली. भूमिपूजन करून अवघ्या 40 दिवसात विरशिरोमणी हिंदूसुरू महाराणा प्रतापसिंह चौकाचे सुशोभीकरण पूर्ण करणार असून येत्या 1 वर्षात याच ठिकाणी अश्वारूढ पुतळा उभा करणार आहे, अनेक वर्षांपासून असलेली या चौकाची मागणी नियतीला माझ्या व किशोर आप्पा यांच्या हस्ते होणे मंजूर असेल आणि ती संधी तुमच्यामुळे मला मिळाली ही जाणीव आहे, केलेला कार्यक्रम हा विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या व समाजाच्या प्रती असलेली ही छोटीशी सेवा असून ती तालुक्याच्या चरणी अर्पण करतो – आमदार मंगेश दादा चव्हाण (चाळीसगाव विधानसभा)

MLA Mangesh Chavan

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS