जिल्हा परिषदेच्या परीक्षेच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना शिंदे सरकारने जिल्हा परिषदेच्या भरतीच्या माध्यमातून दिलासा देत आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन मधिल १३७ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ पदांसाठी चार दिवस परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वेळापत्रक भाग-२, ७ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले आहे. या जिल्हा परिषद परीक्षेची तारीख २०२३ भाग २ मध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता(विद्युत), वायरमेन, फिटर आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद भरती २०२३ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ७ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.

- Advertisement -

 

जाहीर वेळापत्रकानुसार कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाची परीक्षा १५ ऑक्टोबर २०३ रोजी होणार आहे. तर वायरमेन, फिटर आणि पशुधन पर्यवेक्षक पदाची परीक्षा १५ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. या लेखात पदानुसार परीक्षेची तारीख, शिफ्ट्स, परीक्षेची वेळ इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण १९ हजार ४६० पदाच्या भरतीसाठी जिल्हा परिषद भरती २०२३ जाहीर केली होती.

- Advertisement -

जिल्हा परिषद भरती परीक्षा भाग-१- ०७, ०८, १० आणि ११ ऑक्टोबर.

जिल्हा परिषद भरती परीक्षा भाग-२- १५ आणि १७ ऑक्टोबर.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS