Shirsala Gram Panchayat | शिरसाळा ग्रामपंचायत सरपंचांचा अजब कारभार ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Shirsala Gram Panchayat बोदवड तालुक्यातील शिरसाळा ग्रामपंचायतीचा कारभार प्रश्नचिन्ह ?

- Advertisement -
Shirsala Gram Panchayat
Shirsala Gram Panchayat

Shirsala Gram Panchayat साक्षीदार न्यूज । सुरेश कोळी । बोदवड तालुक्यातील शिरसाला गावात बऱ्याच दिवसांपासून ठिकठिकाणी पाण्याची पाईप लाईन फुटलेली आहे पण कागदोपत्री बिले टाकले जातात पण प्रत्यक्षात पाईपलाईन जोडली जात नाही . गावात अस्वच्छता असल्याने गटारी तुडुंब भरल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे . गावात डासांचा प्रादुर्भाव पसरवल्याने डेंगू मलेरिया साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही . ऑक्टोंबर महिन्याची ग्रामसभा घेतली गेली नाही याकडे सरपंच ग्रामसेवक लक्ष देत नाही ग्रामसभा कागदोपत्री दाखवली जाते . याबाबत बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तोंडी लेखी तक्रार देऊ नाही कारवाई केली जात नाही. गावात बऱ्याच ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन आहे . त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल केली जात नाही .

गावात पंधरा पंधरा दिवस पिण्याचे पाणी येत नाही जलजीवन मिशनची पिण्याच्या पाण्याची टाकी चे बांधकाम अपूर्ण आहे त्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही.

- Advertisement -

तसेच ज्यांच्याकडे नळ कनेक्शन नाही त्यांच्याकडून नळ कनेक्शनची जबरीने पानपट्टी वसूल केली जाते. गावातील नळ कनेक्शन कोणाकडे आहे कोणाकडे नाही सरपंचांना माहिती नसेल तर सरपंच पद हे टमरेल तर नाही ना ? असे गावातील सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे .

Shirsala Gram Panchayat
Shirsala Gram Panchayat

Shirsala Gram Panchayat

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS