back to top
शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025

घराची साफसफाई करताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील १६ वर्षीय मुलगा मालकाच्या घरी साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याच्या पायाचा वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.१ नोव्हेबर रोजी घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बोहरा गल्लीत बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहीण यांच्यासोबत सुनील संजय चव्हाण (१६) हा वास्तव्यास असून तेथील फटाके दुकान मालकाने त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनील चव्हाण आणि त्याचा मित्र सागर शिंदे यांना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते.

घराची साफसाफाई करत असताना विजेच्या तारेवर पाय पडल्याने याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी गणेश कॉलनीत घडली. दोघे जण घराची सफाई करता असताना सुनीलच्या पायाचा वीज तारेला स्पर्श झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीया अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS