येत्या काळात त्यांच्याकडे पक्ष नसेल : आ.पवार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी राज्यभर युवा संघर्ष संवाद यात्रेचे आयोजन करीत राज्यभर दौराच सुरु केला आहे हा दौरा आता वाशीम जिल्ह्यात असतांना रोहित पवारांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लबोल केला आहे.

- Advertisement -

रोहित पवार म्हणाले कि, कितीही चर्चा झाली तरी खरी राष्ट्रवादी ही शरद पवार साहेबांकडेच राहणार. जे लोक स्वार्थासाठी व स्वतःच्या हितासाठी सत्तेत जावून बसले आहेत. त्यांची भाषा बदलेली आहे. ती कशी बदलली हे आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यामुळं येत्या काळात त्यांच्याकडे पक्ष नसणार; असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

बीडमध्ये जी जाळपोड झाली त्याच्या मागे एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता. सत्तेत असलेल्या व्यक्तीचा हात होता. सात तास जाळपोळ सुरू होती, तेव्हा पोलीस शांत बसले होते. पोलीस केव्हा शांत बसतात जेव्हा सत्तेतला व्यक्ती आदेश करतो तेव्हा ते शांत बसतात. अशा प्रकारे तिथे जाळपोळ करत मराठा ओबीसी समाजामध्ये गढून करण्याचा प्रयत्न झाला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS