तरुणाच्या खिश्यातून पैसे लांबविणाऱ्या महिलेला अटक !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | अमळनेर शहरातील बसस्थानकावर बसमध्ये चढत असणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून पैसे लांबवणाऱ्या चाळीसगाव येथील महिला चोरास पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील प्रियदर्शनी नगरातील रहिवासी भीमराव सोनू बिहऱ्हाडे हे दि ११ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेरहून दोधवद ( हिंगोणे) येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका महिलेने त्यांच्या खिश्यात हात घालून सहाशे रुपये काढत असताना बि-हाडे यांनी हात पकडला. मात्र महिलेने हात झटकून पळ काढला. . त्यावेळी बसस्थानकावरील लोकांनी तिला पकडले. पोलिस चौकीतील महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे, अशोक कुमावत, निलेश मोरे यांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने तिचे नाव संगीताबाई विष्णू लोंढे (वय ४५, रा. इंदिरानगर चाळीसगाव) असे सांगितले. बि-हाडे यांच्या फिर्यादीवरून संगीताबाईसह अज्ञात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS