सासऱ्याने केला जावयावर कुऱ्हाडीने वार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | पारोळा तालुक्यातील एका गावात सासरी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या योगेश शांतीलाल पाटील (33, रा. पारोळा) यांच्या डोक्यात सासऱ्याने कुऱ्हाडीसारख्या वस्तूने वार केला. शालक व मामे सासऱ्याने मारहाण केली. ही घटना शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री कुसुंबा येथे घडली. एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील व त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद आहे. त्यांची पत्नी मुलासह कुसुंबा येथे माहेरी निघून आली आहे. शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री योगेश पाटील हे मित्रासोबत मुलाला भेटण्यासाठी कुसुंबा येथे आले होते. पती-पत्नीतील वादामुळे योगेश पाटील यांचे सासरे विकास नथ्थू चोपडे यांनी पाठीमागून योगेश पाटील यांच्या डोक्यात कुन्हाडी सारख्या वस्तूने वार केला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS