Today Gold Rates : देशभर दिवाळीच्या सणाची धामधूम सुरु असताना अनेकांना या सणाच्या दिवशी सोन्यासह चांदीच्या खरेदी खूप महत्वाची मानली जात असते. त्यामुळे अनेक नागरिकांचा कल सोन्यासह चांदीच्या खरेदीकडे असतो. असाच वेळी बाजारात गेल्या काही महिन्यापासून सोने व चांदीचे दर कमी अधिक प्रमाणात होत असताना आता मात्र सध्या सराफ बाजारात सोन्याचे भाव देखील कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा जास्त मिळाला आहे. आज बऱ्याच दिवसांनी सोन्याचे भाव उतरल्यामुळे सराफ बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे.
गुडरिटर्न्स नुसार सोमवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,350 रुपयांनी )Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,670 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,350 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,470 रुपयांनी व्यवहार करत आहे. यापूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर देखील सोन्याच्या किमती कमी झाल्या नव्हत्या. मात्र आता दिवाळी जवळ येत असताना सोन्याच्या किमती घसरत आहेत.
Today Gold Rates
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,350 रुपये
मुंबई – 56,350 रुपये
नागपूर – 56,350 रुपये
Today Silver Rates
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,470 रूपये
मुंबई – 61,470 रूपये
नागपूर – 61,470 रुपय