back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

आज तुम्हाला आर्थिक नुकसान होणार ; आजचे राशिभविष्य !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | मेष : धन लाभ होण्याची शक्यता. गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. उत्तम अन्न, रोमँटिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत.

- Advertisement -

वृषभ : धन धार्मिक कार्यात लावू शकता. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमच्या चांगल्या मानसिक अवस्थेमुळे ऑफिसमध्ये तुमचा मूड आशावादी असेल. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला नवे संबंध जोडावे लागतील.

मिथुन – आर्थिक लाभ होईल. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

- Advertisement -

कर्क : अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.

सिंह : गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

कन्या : आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल. मानसिक शांततेचा अनुभव होईल.

तूळ : गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.

वृश्चिक : अर्थपुरवठा होईल. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल.

धनु : आर्थिक आघाडीवरील सुधारणा होईल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.

मकर : महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल.

कुंभ : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल.

मीन : आर्थिक नुकसान होऊ शकते. काही नवे मित्र जोडाल. परदेशातील व्यापारांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS