Today’s horoscope in Marathi आजचे राशीभविष्य: ११ जानेवारी २०२५
मेष : आज तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. व्यावसायिक जीवनात कामे सुरळीत पार पडतील, ज्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ : उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी वेळ घालवाल. प्रवास करणे फायदेशीर ठरेल.
मिथुन (२१ मे – २० जून): सहलीला जाण्याचा योग आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. भक्तीमय वातावरणात दिवस जाईल.
कर्क (२१ जून – २२ जुलै): कामाची जबाबदारी वाढेल, ज्यामुळे भविष्यात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सिंह (२३ जुलै – २२ ऑगस्ट): कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आरोग्य निरोगी राहील. दिवस शांततेत जाईल.
कन्या : करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल.
तूळ : कुटुंबातील लोक तुमच्या आवडीनिवडी जपतील. हव्या असलेल्या क्षेत्रात कामाच्या संधी मिळतील.
वृश्चिक : स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोठ्या भावंडाचे लग्न ठरू शकते.
धनु : कामाच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.
मकर : प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये बदल होतील.
कुंभ : धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. प्रवास करणे टाळा.
मीन : दिवस आनंदात जाईल. शिक्षणात उत्तम कामगिरी कराल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. नवीन वाहन खरेदीसाठी शुभ दिवस.