उमरगा बायपास रोडवरील धामी धाब्या जवळ ट्रकला आग ;दोघे गंभीर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

उमरगा । साक्षीदार न्युज । शहरापासून जवळच असलेल्या मुबंई- हैद्राबाद महामार्ग क्रमांक 65 वरील बायपास रोडवरील धामी धाब्या जवळ ट्रकला आग लागून दोघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना दि. 25 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता घडली आहे.

- Advertisement -

Umarga Bypass Road

मुबंई- हैद्राबाद महामार्गावरील धामी धाब्या जवळ डिझेलच्या टँकरला वेल्डिंग मारताना ट्रक क्रमांक MH25 U 3599 ला अचानक आग लागल्याने वेल्डर व ट्रक चालक भाजुन गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्याची नाव ,ट्रकचालक इब्राईम नवाज शेख वय- 45 रा. उमरगा , वेल्डिंग करणारा अरविंद तानाजी पीसके रा. गुगळगाव ता. उमरगा अशी आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत आसलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS