चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र जखमी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३| जळगाव शहरातील अनेक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असतांना जळगाव – छत्रपती संभाजी नगर महामार्गावारील कुसुंबा बसस्थानकाजवळ चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुरेशदादा जैन नगर येथील सागर मनोहर जगताप (वय-२५) हा तरूण मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता त्याचा मित्र मनोज पाटील यांच्या सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीई ७८५९) ने कसुंबा बसस्थानक येथून जात असतांना मागून भारधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १२ व्ही १४४६) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सागर जगताप आणि मनोज पाटील हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सागर जगताप यांनी दिलेल्या फियार्दीवरून बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS