Coronavirus; जळगाव जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

जळगाव ; – देशासह राज्यात अनेक भागात कोरोनाच्या JN1 या सब व्हेरियंटमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्रात या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून घटना समोर येत आहे . महत्वाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यातही JN1 चा पहिला रुग्ण हा २५ डिसेंबर रोजी एक ४३ वर्षीय रुग्ण आढळून आला होता .सदरचा रुग्ण भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते, … Coronavirus; जळगाव जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ वाचन सुरू ठेवा