दुचाकींची समोरासमोर धडक एक जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – दोन समोरासमोर दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर चटणी झाल्याची घटना बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. जखमी दुचाकीस्वारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालय समोर दुचाकीधारक (एमएच १९ बीडब्ल्यू ५३६९) हे स्वातंत्र्य चौकातून आकाशवाणी चौककडे जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुकीच्या मार्गाने येत असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ जी ८७७७) वरील दुचाकीधारकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे त्याला पछडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.जयस्वाल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन दोन्ही वाहनांचा पंचनामा केला. या बाबत पोलिसात कोणतीही नोंद नव्हती.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS