back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

भरदिवसा बँकेतून वृद्धाच्या हातातून दोन महिलांनी रोकडची पिशवी लांबविली !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात चोरी दरोड्याच्या घटना घडत असतांना आता दिवसाढवळ्या दोन महिलांनी एका वृद्ध व्यक्तीजवळील पिशवीतून ४० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना बुलडाण्यातील नांदुरा येथील स्टेट बँकेच्या शाखेत चोरीचा प्रकार उघड झालाय. या महिलांचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील नांदुरा येथील स्टेट बँकेच्या शाखेत दामोदर आगरकर हे बँकेत ४० हजार रुपये जमा करण्यासाठी आली होती. यावेळी दोन महिला त्यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि काही क्षणांतच त्यांनी त्या वृद्धाजवळील पिशवीत असलेले ४० हजार रुपये लांबवले. काही वेळात आपल्या पिशवीतील पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी तात्काळ नांदुरा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. नांदुरा पोलिसांनी दामोदर यांच्या तक्रारीनंतर या घटनेची तात्काळ दखल घेत नांदुरा स्टेट बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दोन महिलांनी हे पैसे चोरल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला आहे

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS