Jamner Elecition | जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात कमळ फुलण्यास सुरुवात…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jamner Elecition जामनेर | साक्षीदार न्यूज |नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या पत्नी सौ.उज्वला दीपक तायडे यांची प्रभाग क्रमांक ११ ब मधून बिनविरोध निवड झाली.

- Advertisement -

जामनेर नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ.उज्वला दीपक तायडे यांचा विरोधातील उमेदवार यांचा अर्ज छाननी मध्ये फॉर्म बाद करण्यात आला. त्यामुळे उज्वला दीपक तायडे ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ह्या निवडीमुळे जामनेर शहरात भाजपाचे कमळ फुलण्यास सुरुवात झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक भाऊ तायडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीचे ना . गिरीषभाऊ महाजन, नगराध्यक्ष साधना ताई महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व भाजप पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Jamner Elecition

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS