Electric Shock; विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

 मुक्ताईनगर ; – विट भट्टीवर कामावर असतांना विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या तरूणाचा मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविंद्र संतोष चौधरी वय-३८ रा. वाढवे ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र चौधरी हा तरूण आपल्या आईवडील, पत्नी आणि मुलासह मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे वास्तव्याला होता. विटभट्टीवर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, नेहमीप्रमाणे २९ डिसेंबर रोजी सकाळी रविंद्र चौधरी हा कामावर असतांना त्याला विटभट्टीजवळ असलेल्या तारांवर ईलेक्ट्रीक वायर टाकत असतांना त्याला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला.

Electric Shock

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS