back to top
शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025

दुर्देवी घटना : विषारी औषध सेवन दिवाळीच्या दिवशी मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील एका परिसरातील ५७ वर्षीय व्यक्तीने दिवाळीच्या एक दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा दिवाळीच्या दिवशी दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्यानगर परिसरातील कृष्णा निवृत्ती शिंपी (५७) हे बांधकाम व्यावसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दि.११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. कृष्णा शिंपी यांनी त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवार, १२ रोजी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. विषारी औषध घेण्याचे कारण समजू शकले नाही.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Foreign Tours | सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांचे नवीन नियम...

Foreign Tours | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर कडक निर्बंध घातले आहेत. आता या दौऱ्यांचा राज्य सरकारला नेमका काय फायदा...

Meera Borwankar | राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव, 7/11 बॉम्बस्फोट आणि...

Meera Borwankar | साक्षीदार न्यूज | माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी मालेगाव बॉम्बस्फोट, 7/11 ट्रेन बॉम्बस्फोट आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील पीडितांना...

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

RECENT NEWS