back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई

जळगाव (सुनिल भोळे) ; – आ. राजूमामा भोळे यांना बालदिनी दि. १४ नोव्हेंबर रोजी एका चिमुरडीने “विजयी भव” “आमचे मामा, राजूमामा” असे आशय असलेले व विजयासाठी सदिच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड भेट दिले. प्रसंगी चिमुरडीचे कौतुक करून आ. राजूमामा भोळे यांनी तिला धन्यवाद दिले.

- Advertisement -

Good luck Rajumama

पिंप्राळा भागातील निवृत्ती नगरातील रहिवासी आरोही निकम या ७ वर्षीय चिमुरडीने “बालदिनी” आ. राजूमामा भोळे घरी भेटीला आले असता, त्यांना शुभेच्छांपर ग्रिटींग कार्ड भेट दिले. ग्रीटिंग कार्डच्या पहिल्या पानावर “विजयी भव” व उघडल्यावर “आमचे मामा, राजूमामा” असे लिहून आरोहीने आ. भोळे यांना सदिच्छा दिल्या. प्रसंगी आरोही हिला मिठाई भरवून आ. राजूमामा भोळे यांनी बालदिनानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS