Karandada Patil ; विजयी भव: मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना संतांनी दिले शुभाशिर्वाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Karandada Patil 

- Advertisement -

जळगाव (साक्षीदार न्युज ) : – विजयी भव, तुम्ही खासदार होणारच असे शुभाशिर्वाद कष्टभंजन विर हनुमान मंदिराचे रामदासजी महाराज यांनी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना दिले.

Karandada Patil

- Advertisement -

श्री हनुमान जयंतीनिमीत्त पिंप्राळातील शंकरआप्पा नगरातील कष्टभंजन विर हनुमान मंदिर येथे करणदादा पाटील यांनी भेट देवून कष्टभंजन विर हनुमान, श्री महादेवाचे दर्शन तर संत रामदासजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले.

👇🏻हे जरूर बघा 👇🏻

ठेकेदाराला मागितली १ पेटी रेकॉर्डिंग झाली व्हायरल

खा. उन्मेष पाटील यांनी केली विकास दूध संघाची पोलखोल

बापा पुढे बापाच्या जागी असलेला सासरा जिंकला…

याप्रसंगी, कष्टभंजन विर हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब सोनार, मंदिराचे पुजारी गोपाल जोशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मयूर चौधरी, कैलास पाटील, प्रतापसिंग पाटील, डॉ. महेंद्र पवार, दगडू पाटील, हिलाल पाटील, बापू महाजन, रघुनाथ पाटील, आनंदा कापसे, भैया राजपूत, आनंदा जाधव, संतोष आहीरराव, उमेश चव्हाण, चंदन वाघ, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, योगेश जाधव, भैया वाघ, विशाल कुरकुरे यांसह कष्टभंजन हनुमान मंदिर मित्र मंडळ, जय हिंद मित्र मंडळ आणि पिंप्राळातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Karandada Patil
Karandada Patil
- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS