जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांची अडावद आरोग्य केंद्राला भेट.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – ९ जुलै रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ तुषार देशमुख यांनी भेट देऊन आरोग्य केंद्रातील कामकाज तपासणी करून किटकजन्य आजार,जलजन्य तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया काम वाढविणे, आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त प्रसूतीकरण्याबाबत सूचना दिल्या, १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यास सांगितले. आरोग्य केंद्रातील परिसर स्वच्छ असल्याने समाधान व्यक्त केले.

- Advertisement -

 

नाशिक मधील बस दरीत कोसळली लाईव्ह व्हिडिओ

 

- Advertisement -

जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी-एम.एम.पाटिल, जिल्हा हिवताप पर्येंवेक्षक-धनराज सपकाळे, हिवताप IEC प्रमुख-डॉ.धनराडे, वैद्यकीय अधिकारी-डॉ.अर्चना पाटील, डॉ.कोमल गवांडे, आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, वाय.आर.पाटील,समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ.भुषण देशमुख औषध निर्माण अधिकारी-विजया गावित, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-पायल गोसावी,आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, आरोग्य सेवक-संतोष भांडवलकर, आर एस पाटील, कैलास पाटिल, धुडकु वारडे, नारायण खजुरे आरोग्य सेविका-सिके बाविस्कर, पाळवी, आदी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS