Shri Krishna Janmashtami ; श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रतापराव पाटलांच्या बिलखेडे गावात विविध ठिकाणी भेटी ; भाविकांशी केली चर्चा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Shri Krishna Janmashtami ;धरणगाव (साक्षीदार न्युज) ; – तालुक्यातील बिलखेडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी भेट देवून श्री कृष्णांची आरती केली. यावेळी प्रतापराव पाटील यांनी भाविकांची चर्चा देखील केली.

- Advertisement -

मागील वर्षी प्रतापराव पाटील यांनी बिलखेडे गावातील महानुभव पंथी राहत असलेल्या गल्लीतील रस्ता स्वखर्चातून काँक्रीटकरण करून दिला होता. त्यामुळे महानुभव पंथी यांचा प्रताप पाटील यांच्यावर विशेष प्रेम आहे. प्रतापराव पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल महानुभव पंथी यांनी त्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आमंत्रित केले होते. बिलखेडा गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक आनंदाचे वातावरण असते. यावेळी सर्व गावकऱ्यांनी प्रतापराव पाटील यांच्यासोबत प्रत्येक घरी जाऊन दर्शन घेतले. तसेच प्रतापराव पाटील यांनी भाविकांशी चर्चा देखील केली.

यावेळी महानुभव पंथी समाज बांधव, धनराज जिजाबराव भोपे, विजय भामरे, लहु महानुभव, भाईदास भोपे, धुडकू कृष्णा भोपे, आजाब भांमरे, संतोष भोपे, दिनकर भामरे, राजेंद्र भामरे, नाना भामरे, गुंताबाई भामरे,.रवींद्र उखर्डू भदाणे, मोहन भोपे, रवींद्र भदाणे, देविदास भदाणे, भाऊसाहेब भदाणे, निलेश भदाणे, किशोर भदाणे, निंबा भदाने, दीपक पाटील, सुरेश पाटील, विजय सोनवणे, अनिल भिल, देवसिंग राजपूत, शरद भदाणे, प्रमोद भदाणे, प्रदीप भदाणे, विलास काटे, विजय पाटील, जयेश भांमरे, भिकन भामरे, अतुल भोपे, प्रेमराज भोपे, सचिन भदाणे, गणेश राजपूत, संदीप राजपूत, एकनाथ बडगुजर, राहुल राजपूत, कैलास पाटील, भरत पाटील,.धुडकू महाराज, पराग बाविस्कर, विलास काटे, विजय भोपे, पंकज बाविस्कर, रावसाहेब देशमुख, विजय बडगुजर, रितेश बडगुजर, देविदास बडगुजर, प्रशांत बाविस्कर, महेश देशमुख,.राहुल भोपे, दीपक भामरे, जगदीश खैरनार, प्रवीण सोनवणे, संदीप भिल, भूषण भदाणे, रवींद्र भामरे, विनोद भामरे आदी उपस्थित होते.

Shri Krishna Janmashtami

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS