रिफॉर्मेशन अंतर्गत फातेमा नगरात रंगली व्हॅलीबॉल स्पर्धा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज : – जिल्ह्यातील रिफॉर्मेशन कमिटीतर्फे नुकतेच जळगाव शहरातील फातेमा नगरात व्हॅलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुले-मुली आणि खुला अशा तीन गटात स्पर्धा पार पडली.

- Advertisement -

रिफॉर्मेशन कमिटीतर्फे लवकरच क्रिकेट सामने आयोजित केले जाणार असून त्या अनुषंगाने फातेमा नगरात व्हॅलीबॉल स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला होता. प्रसंगी डॉ . अब्दुल करीम सालार, मजीद जकरिया, चांद खान, राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, शुभम पाटील, योगेश पाटील यांची उपस्थिती होती.

असा आहे निकाल
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात जळगाव मनपा शाळा क्र. ३६ यांनी पारितोषिक पटकावले. मुलांच्या गटात जळगाव मनपा शाळा क्र. ३६ यांनी पारितोषिक पटकावले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात इकरा स्पोर्टस अकॅडमी यांनी पारितोषिक पटकावले. खुल्या गटात इकरा स्पोर्टस अकॅडमी यांनी बाजी मारली.

- Advertisement -

उपक्रमासाठी सैफ अली, शादाब अली, तनवीर शेख आणि जीशान शेख यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS