Voter Awareness ; वडनगरीत मतदार जनजागृती – चला मतदान करू या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Voter Awareness ; जळगाव ;- तालुक्यातील वडनगरी येथील ग़ामपंचायतीत, येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मतदार जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती हे अभियान संपन्न झाले

- Advertisement -

याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशन चे प्रतिनिधी श्री मदन लाठी, वडनगरी ग्रामपंचायतचे सरपंच श्री उमाकांत पाटील, ग्रामसेवक श्री भुपेश सुरेश पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शितल चौधरी, शिक्षिका सौ प्रिया कुमावत, अंगणवाडी कार्यकर्ती सौ सुनंदा सोनार, मदतनीस सौ सोनवणे मॅडम, ग्रामस्थ श्री भिका पाटील, श्री शालीक पाटील श्री बळीराम पाटील व ईतर बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
याचवेळी स्वच्छता अभियान संदर्भात, वृक्षारोपण,पर्यावरणा संबंधी, आणि प्लास्टिक बंदी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार भविष्यात विविध उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले.

Voter Awareness

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS