आमदारांच्या उपस्थितीत बारी समाजाचा मतदार मेळावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनील भोळे ) ; – मतदानाचा टक्का वाढावा व लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शहरासाठी योग्य व्यक्तिमत्वाची निवड व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून श्री समस्त जळगाव बारी पंच व श्री नागवेल प्रतिष्ठान यांच्यातर्फे मतदान अभियानाचा कार्यक्रम घेण्यात् आला. या मतदार मेळावा प्रसंगी आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्षाला उज्जवलाताई बेंडाळे यांसह श्री समस्त जळगाव बारी पंच अध्यक्ष अरुण बारी व श्री नागवेल प्रतिष्ठान अध्यक्ष लतीश बारी तसेच ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मयूर बारी, समाजसेवक अतुल भाऊ बारी, नगरसेविका शोभाताई बारी व समाजसेविका मंगलाताई बारी, अवधूत कोल्हे, भास्कर बारी, महेंद्र बारी, हर्षल बारी, मुकुंद बारी, विजय पुना बारी, राहुल बारी, राजेंद्र बारी, नितीन बारी, सागर बारी, भारत बारी, प्राध्यापक नितीन बारी, ओबीसी मोर्चा भूषण बारी यांसह भाजपा व बारी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच आमदार भोळे यांनी समाजबांधवांना शहराच्या विकास कामांबाबत माहिती दिली.

- Advertisement -

Bari community

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS