Voting awareness ; साक्षीदार न्युज ; – मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात & जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्राने मार्फ़त & विविध सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. . तशीच जनजागृती आज जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानातील हास्य क्लब परिवारातर्फे करण्यात आली .
- Advertisement -
गांधी रिसर्च फॉऊंडेशन चे आणि जळगाव क्लीन ग्रुप चे प्रतिनिधी मदन लाठी यांचे बरोबर मतदानाची शपथ घेतली याप्रसंगी हास्य क्लब चे अध्यक्ष श्री राज भाई पमनानी आणि हास्य क्लब परिवाराचे इतर पदाधिकारी आणि सदस्य आदी उपस्थित होते .
Voting awareness
- Advertisement -