आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा – धनंजय चौधरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

रावेर (सुनील भोळे) : – रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आज (दि. ६) तालुक्यातील गारबर्डी धरण वस्ती, गारबर्डी – पारसिंग पाडा,- गारबर्डी गजा पाडा -निमड्या -गारखेडा -पाल येथिल ग्रामस्थांशी संवाद साधला.

- Advertisement -

Dhananjay Chaudhary

आदिवासी भागात आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना गावांअंतर्गत पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण अशी मूलभूत सुविधाची विविध विकासकामे करण्यात आली आहे. येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी हाताचा पंजा या निशाणीसमोरील बटन दाबून निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंती ग्रामस्थांना केली. यावेळी ग्रामस्थांनी माझ्या विनंतीला प्रतिसाद देऊन ‘आम्ही कायम सोबत राहू’ असा दिलेला विश्वास माझा उत्साह आणि विजयासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे.

- Advertisement -

Dhananjay ChaudharyDhananjay Chaudhary

यावेळी सरपंच रतन बंगी बारेला, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, गिरासिंग भंगी, दिलदार गेंद्या, सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा, महावीर बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, गिरासिंग भंगी, बारेला दिलदार, गेंद्या सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा महावीर, बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS