महिलांना मिळणार नोकरी : मदतनीस पदांसाठी पाठवा अर्ज !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | देशभरातील महिलांना नेहमीच नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवीत असतात. त्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प आधिकारी नागरी सांगली शहरद्वारे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

- Advertisement -

संस्था – एकात्मिक बाल विकास सेवा योजना, केंद्र सरकार

भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस

- Advertisement -

पद संख्या – 08 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-mail)/ ऑफलाईन
E-mail ID – sanglicdpo@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प आधिकारी कार्यालय नागरी सांगली शहर यांचे कार्यालय ब्लॉक नं -०९ मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजय नगर सांगली
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली
वय मर्यादा – 18 वर्षे ते 35 वर्षे
मिळणारे वेतन – रु. 5500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-mail)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. दिलेल्या मुदती अगोदर अर्ज सादर करावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS