Revenue ; यावल महसूल विभागाने एकाच क्रमांकाच्या दोन डंपर वाळू वाहतूक करीत असताना केले जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज) ; – तालुक्यात महसुल प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी विनापरवाना गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्याचा धडाका लावला असुन, महसुल यहच्या या कारवाईमुळे वाळु माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे . यावल तालुक्यातील मौजे कासवे येथील एका बंद पडलेल्या स्टोन क्रेशर ठिकाणी यावल च्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ व महसुल च्या बामणोद विभागाच्या मंडळ अधिकारी सौ बबीता चौधरी , अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी यांच्या पथकाव्दारे दोन समान क्रमांक असलेले मोटर वाहन ( डंपर ) कारवाई करीत पकडण्यात आलेले असुन सदरचे दोघ ही डंपर पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आलेले असुन तसेच कासवे येथील तापी नदी पात्रा जवळ१० ब्रास वाळुचा साठा देखील जप्त करून फैजपुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे .

- Advertisement -

यावल मागील काळात महसुल प्रशासना च्या वतीने कारवाई करीत अवैद्य गौणखनिज ची विनापरवाना वाहतुक करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असुन असे वाहनांच्या मालकांनी अद्यापपावेतो आकारण्यात येणारी दंडाची रक्कम भरलेली नाही अशा वाहनांच्या लिलाव करण्याबाबत चा प्रस्ताव प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे याबाबत लवकरच निर्णय घेतले जाणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या सुत्रांकड्डन कळविण्यात आले आहे .

Revenue

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS