भारतीय लेवा महासंघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी जितेंद्र पाटील.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

दहिगाव; – ता तालुक्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात भारतीय लेवा पाटीदार महासंघाची नुकतीच बैठक पार पडली अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते तर युवा नेते धनंजय चौधरी प्रकाश पाटील प्रकाश भोळे प्रदीप भोळे पंचायत समितीचे माजी सदस्य शेखर पाटील कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गवासी धनाजी नाना चौधरी व सेनानी यांना अभिवादन करून करण्यात आली यावेळी महासंघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी दहिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र त्र्यंबक पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी प्रवीण बाळकृष्ण परतणे भालोद यांची निवड करण्यात आली निवडी बद्दल दोघांचे आमदार श्री चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय दिन यावल येथे साजरा करण्यात यावा तसेच महासंघाच्या कार्य प्रणाली व तालुका शहर आणि गाव कार्यकारणीसाठी समाजातील होतकरू तरुणांनी नवनिर्वाचित अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी लेवा पाटीदार समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leva Federation

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS