Uddhav Balasaheb Thackeray ; यावल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवा अधिकारीपदी डॉ विवेक अडकमोल यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( प्रतिनिधी ) ; – येथील शहरातील शिवसेनेचे निष्ठावंत व एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते डॉ विवेक अडकमोल यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा शाखेच्या तालुका युवा अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे

- Advertisement -

शिवसेना ( उबाठा ) चे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आल्या असुन,यात यावल येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते डॉ विवेक अडकमोल यांची युवा सेने च्या तालुका अधिकारी निवड करण्यात आली आहे .

डॉ विवेक अडकमोल यांच्या निवडीचे यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले तालुका उपप्रमुख शरद कोळी,कडू पाटील ,जिल्हा उप प्रमुख गोपाळ चौधरी ,सुनिल बारी, संतोष खर्चे,पप्पु जोशी,योगेश चौधरी सारंग बेहडे,मयुर खर्चे,अल्पसंख्यांक सेनेचे अजहर खाटिक,सागर देवांग,आर के चौधरी, आदीवासी सेनेचे हुसैन तडवी,विजय पंडीत, जितेन्द्र फालक , विभाग प्रमुख प्रविण लोणारी, शकील पटेल , हारून शेख, इलीयास खान,पिंटू कुंभार यांच्यासह शिवसेना (उबाठा ) च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे .

Uddhav Balasaheb Thackeray

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS