Jalgaon ; जळगावातून तरुणी बेपत्ता !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील एका परिसरातून २१ वर्षीय तरुणी कोणाला काही एक न सांगता राहत्या घरातून निघून गेली असून तिचा सर्वत्र तपास केल्यावरही ती मिळून आल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर परिसरात २१ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 13 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेली असून तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या भावाने जळगाव शहर पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिल्यावरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.तपास अश्विनी इंगळे करीत आहे.

Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS