back to top
गुरूवार, फेब्रुवारी 26, 2026

Jalgaon Khandesh Festival | जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मेळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Khandesh Festival |जळगाव | येथे स्थानिक महिला बचत गट आणि उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सागर पार्क येथे ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

- Advertisement -

महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात येणार असून खान्देशी खाद्यपदार्थ, पारंपरिक हस्तकला वस्तू, घरगुती उत्पादनांना विशेष स्थान देण्यात आले आहे. स्थानिक बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

याशिवाय महोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना कुटुंबासह आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे. स्थानिक उद्योजकांना चालना देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

“रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

Jalgaon Khandesh Festival

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Cultural Event | ‘अनुभूती’च्या स्वरांतून मोठेभाऊंना भावपूर्ण आदरांजली;...

Jalgaon Cultural Event | जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी...

India OTT Ban | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’...

India OTT Ban | नवी दिल्ली |  डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील सुरक्षितता आणि सभ्यता टिकवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत पाच OTT प्लॅटफॉर्म्सवर भारतात पूर्ण बंदी...

Hind Di Chadar Program | ‘हिंद दी चादर’ उपक्रमातून...

Hind Di Chadar Program | जळगाव | येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी शासनाच्या...

RECENT NEWS